ICDS Bharati
ICDS Bharati : महिला व बालविकास विभागात सरकारी नोकरीची संधी! ऑनलाईन परीक्षा १०, १३ आणि १७ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. २६ जिल्ह्यांमधील ४५ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे.
परीक्षेच्या तारखा: १०,११,१२, १३ आणि १७ फेब्रुवारी २०२५
महिला व बालविकास विभागामार्फत एकूण २३६ पदे भरली जाणार आहेत.
यामध्ये खालील विविध पदांचा समावेश आहे:
🔹 संरक्षण अधिकारी (गट-ब, अराजपत्रित) – २ पदे
🔹 परिविक्षा अधिकारी (गट-क) – ७२ पदे
🔹 लघुलेखक (उच्च/निम्न श्रेणी) – ३ पदे
🔹 वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक (गट-क) – ५६ पदे
🔹 संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) (गट-क) – ५७ पदे
🔹 वरिष्ठ काळजी वाहक (गट-ड) – ४ पदे
🔹 कनिष्ठ काळजी वाहक (गट-ड) – ३६ पदे
🔹 स्वयंपाकी (गट-ड) – ६ पदे
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती! आवश्यक पात्रता व इतर माहिती पाहा
✅ परीक्षा स्वरूप: ऑनलाईन कॉम्प्युटर-बेस्ड टेस्ट (CBT)
✅ परीक्षा पद्धत: TCS कंपनीमार्फत बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (Objective Type Questions)
✅ परीक्षा केंद्र: तुमच्या जिल्ह्यातील किंवा जवळच्या ठिकाणी
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
📢 ही परीक्षा संपूर्णतः पारदर्शक आणि सुरक्षित राहील यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
🛑 गैरप्रकार टाळण्यासाठी कडक सुरक्षा उपाय!
🔹 सर्व परीक्षा केंद्रांवर सिग्नल जॅमर बसवले जाणार.
🔹 बायोमेट्रिक आणि फेस स्कॅनिंग प्रणालीद्वारे उमेदवारांची ओळख पटवली जाणार.
🔹 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे परीक्षा प्रक्रियेवर सतत देखरेख ठेवली जाणार.
🔹 सर्व पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना सुरक्षेच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
👮 कुठलाही गैरप्रकार लक्षात आल्यास त्वरित पोलिसांना कळवा.
✅ प्रवेशपत्र आणि परीक्षा वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर तपासा:
🔗 www.wcdcommpune.com
✅ परीक्षा केंद्रावरील नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
✅ कोणत्याही अफवा किंवा बनावट नोकरीच्या ऑफरला बळी पडू नका.
✅ गैरमार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या बहकाव्यात येऊ नका – तत्काळ पोलिसांना कळवा.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 020-26333812 (महिला व बालविकास आयुक्तालय, पुणे)
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…