HomeGuard Recruitment
HomeGuard Recruitment : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती सुरू झाली आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. सध्या होमगार्ड नोंदणीसाठी 2 ते 14 ऑगस्ट 2024 कालावधीमध्ये ऑनलाईन अर्जप्रक्रिया राबविण्यात येत आहे. सविस्तर माहिती पाहूया.
होमगार्डसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता । HomeGuard Educational Qualification
अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी आवश्यक पात्रता व इतर आवश्यक माहिती पाहा
HomeGuard Allowance : बंदोबस्त काळात कर्तव्य भत्ता प्रतिदीन 570 व उपहार भत्ता 100 रूपये दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात खिसा भत्ता 35, भोजनभत्ता 100 व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रूपये कवायत भत्ता देण्यात येतो. होमगार्ड सदस्यत्व घेतलेल्या सदस्यांना विनामूल्य सैनिकी, अग्नीशमन, प्रथमोपचार प्रशिक्षण, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदके, तीन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या होमगार्डना राज्य पोलीस दल, वन, अग्नीशमन दलामध्ये 5 टक्के आरक्षण, स्वत: चा व्यवसाय सांभाळत देशसेवा करण्याची संधी मिळते.
लाडक्या बहिणींचा विजय, लेटेस्ट अपडेट येथे पाहा
ऑनलाईन अर्ज असा करावा | HomeGuard Online Application
होमगार्ड ऑनलाईन अर्ज । HomeGuard Online Application Last Date
होमगार्डकरिता https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर इंग्रजी भाषेत ऑनलाईन अर्ज 14 ऑगस्ट 2024 रोजी सायं 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.)
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा व तालुकास्तरीय पदांची अंतिम यादी जाहीर
अर्ज भरण्याबाबत काही अडचण आल्यास उमेदवारांनी बृहन्मुंबई होमगार्ड कार्यालय येथील 022-22842423 क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
होमगार्ड सर्व जिल्ह्यातील जाहिराती : येथे पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : डायरेक्ट लिंक
अधिकृत वेबसाईट : येथे पाहा
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…
View Comments
Ladka Bhau yojna Maharashtra 12 pass