Har Ghar Tiranga 2024 Certificate Download – Direct Link

Har Ghar Tiranga 2024 Certificate Download : ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मा. मुख्यमंत्री व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 9 ऑगस्ट 2024 रोजी ऑगस्ट क्रांती मैदान (August Kranti Maidan), मुंबई येथून सुरुवात झाली आहे.

दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान, राज्यातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा व तिरंगा ध्वजासोबतचा सेल्फी https://harghartiranga.com/ या वेबसाईटवर अपलोड करून या वर्षी ही आपण मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरे करूया अभियानात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

गुड न्युज! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू, मात्र याच महिलांच्या खात्यात जमा होणार 3,000 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपला राष्ट्रध्वज आपण जवळच्या पोस्ट ऑफिस मधूनही खरेदी करू शकता.

Har Ghar Tiranga 2024 Certificate Download – Direct Link

हर घरी तिरंगा अभियानाचे प्रमाणपत्र (Har Ghar Tiranga 2024 Certificate) तुम्ही खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वरून डाउनलोड करू शकता.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय येथे पाहा

Har Ghar Tiranga 2024 Certificate Download : Click Here

Leave a Comment