Gramin Dak Sevak : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक या पदासाठी 5 ऑगस्ट 2024 पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदाच्या जागांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
तसेच भारतीय डाक विभागाद्वारे उमेदवारांना केवळ पत्रव्यवहार केला जातो, फोन कॉल्स केले जात नाहीत. तसेच उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघर यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
पोस्ट ऑफिसच्या तब्बल 44,228 जागांसाठी अर्ज येथे करा
रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत 7934 पदांची भरतीची जाहिरात पाहा
Hello sir. My name is Priya Narendra Samundar main 12th pass hun online form bharane ke bad hamara appointment post se hi ja sakte hain kya….. Thank you sir…..