ताज्या बातम्या

महिला व बालविकास विभाग शासन निर्णय | Government-Resolutions

Government-Resolutions : महाराष्ट्र राज्य शासनाकडून निर्गमित होणारे शासन निर्णय https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions या अधिकृत वेबसाईटवर निर्गमित करण्यात येतात, महिला व बाल विकास विभागाकडून दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी निर्गमित झालेले शासन निर्णय डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

1) सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपयोजनेंतर्गत 181 महिला हेल्पलाईन या घटक योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत – शासन निर्णय पहा

2) सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरीता अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) या योजनेसाठी अर्थसंकल्पीत केलेला निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत – शासन निर्णय पहा

3) सन 2024-25 या वित्तीय वर्षासाठी महिलांकरिता समुपदेशन केंद्रे या योजनेसाठी निधी वितरित करणेबाबत – शासन निर्णय पहा

4) सन 2024-25 या वित्तीय वर्षासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) सहाय्यित नव तेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबविण्याकरिता प्रशासकीय खर्चासाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत – शासन निर्णय पहा

आशा वर्कर, गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी मंजूर

इतर शासन निर्णय येथे पाहा

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

2 weeks ago