Employment opportunities : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 5000 पदांसाठी रोजगाराची संधी!

Employment opportunities : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उमेदवारांना, इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिका-यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/ एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग / पोस्ट बीएससी नर्सिंग (GDA/ANM/GNM/Bsc Nursing/Post Bsc Nursing) ची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर, अधिकृत लिंक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Job Description

  • Job Role – Home Based Caregiver
  • Min. Qualification – 10th Passed
  • Available Positions: 5000
  • 131,818 INR per month

Experience, Diploma & Certification – Qualified in provision of caregiving services and should hold a certificate issued by a competent Indian regulatory authority, demonstrating successful completion of a caregiving course of at least 990 hours (including OJT), recognized, or supervised by relevant Indian authorities, or a diploma proving completion of training in nursing, physiotherapy, nurse assistant, or midwifery provided by an Indian Training Provider accredited and recognized by relevant Indian authorities.

  • GDA/ANM/GNM/BSc Nursing/ Post BSc Nursing
  • English Language – Good/Basic.
  • Age Limit – 25-45 Yrs
  • Gender – Male/Female
  • Height/Weight: Min. 5 feet / 45 kgs or more
  • Passport Validity – Min. 3 Years

Kindly Note: – It is important that the candidate has never previously worked in Israel/ do not have a spouse, parents or children currently working or residing in Israel.
Selection and rejection decisions will made exclusively by Israeli employer.
Maharashtra International is not the employer of caregiver workers, Maharashtra International is only facilitator.

मूळ जाहिरात व ऑनलाईन अर्ज येथे करा

इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या, वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाव्दारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक (including OJT) आहे.

या संधीचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहिती व नोंदणीसाठी https://maharashtrainternational.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे. (जाहिरात पाहा)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक

Leave a Comment