Employees Performance : शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी याबाबतची सूचना शासन परिपत्रक दिनांक १७ नोव्हेंबर, २०२२ च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.
महापार हे संकेत स्थळ (Mahapar website) आतापर्यंत सर्व Internet वर उपलब्ध होत होते. तथापि, दिनांक १ ऑगस्ट, २०२४ पासून सदर संकेतस्थळ केवळ NICNet किंवा State Wide Area Network (SWAN-DIT) या Internet वर उपलब्ध आहे, अशा सूचना NIC, Data Centre, Delhi यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत – शासन परिपत्रक
या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (स्तर-1) लागू
सदर सुविधा NIC केवळ WebVPN द्वारा उपलब्ध करुन देणार आहे. WebVPN ही सुविधा बहुतांशी अधिकारी, कर्मचारी यांना उपलब्ध झाली नसल्याने ३७% PAR महापार संगणक प्रणालीत अद्यापही प्रलंबित आहेत.
CET Cell Schedule 2025-26 – Click Here
महापारमध्ये कार्यमूल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे [विशेषतः WebVPN ही सुविधा काही अधिकारी/कर्मचारी (Users of MahaPAR) यांना उपलब्ध झाली नसल्याने] कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी १ महिन्याची म्हणजेच दिनांक ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर मुदतवाढ अंतिम असणार आहे.
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी संदर्भात अपडेट
महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत सन २०२३-२४ या वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक ३१ जानेवारी, २०२५ रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येतील.
वर नमूद केलेल्या वेळेत ही सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकारी/संस्करण अधिकारी यांची राहील. असे शासन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ!
800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक
राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, शासन निर्णय जारी
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…