DTP Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील कनिष्ठ आरेखक (गट-क) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांचा तपशील – रिक्त जागा, वेतनश्रेणी
- एकूण जागा – १५८
- संवर्ग – गट-क
- अनुरेखक – १२६
- वेतनस्तर (अनुरेखक) : एस-०७,रु.२१७००-६९१०० अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
- कनिष्ठ आरेखक – २८
- वेतनस्तर (कनिष्ठ आरेखक) – एस ०८, रु.२५५००-८११०० अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
वेळापत्रक
- ऑनलाईन अर्ज सादर करणेचा कालावधी – दि.१८ ऑक्टोंबर, २०२४ रोजी ११:०० वाजलेपासून ते दि.१७ नोव्हेंबर, २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यत
- ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – १८ नोव्हेंबर, २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक – याबाबत www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. आवश्यक शैक्षणिक अहर्ता व इतर महत्वाचा तपशील पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर मूळ जाहिरात पाहा
कनिष्ठ आरेखक पदाची जाहिरात पाहा
अधिक माहितीसाठी : https://dtp.maharashtra.gov.in/af2024