Dearness Allowance Hike : केंद्र शासनाच्या धर्तीवर आता महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने महागाई भत्यात 3 टक्के वाढ करून 53 टक्के दराने DA वाढ देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
‘या’ कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार
भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभागाच्या क्रमांक १/५/२०२४-E-II (B), दि. २१/१०/२०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत, महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१/०७/२०२४ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूदकर्मचाऱ्यांसाठी इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१/०७/२०२४ पासून ५३% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. असे दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी
NHM कर्मचाऱ्यांचे शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश येथे पाहा
मागील आठवड्यात राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना DA वाढ लागू करण्यात आली आहे.
मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर