सरकारी नोकरीची संधी! डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती! DBSKKV Bharti

राज्यातील कृषि विद्यापीठांमधील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदांसाठी विशेष भरती मोहीम!

राज्यातील कृषि विद्यापीठांमधील रिक्त पदांपैकी ५०% पदे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्यात येणार आहेत. यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (DBSKKV Bharti) येथे विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ फेब्रुवारी २०२५

  • एकूण पदे : 249
  • गट क संवर्ग – 45 पदे
  • गट ड संवर्ग – 204 पदे

भरती प्रक्रिया तपशील:

  • अर्ज सादर करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • अर्ज कुठे करावा: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८.०२.२०२५
  • अधिक माहिती आणि अर्ज: https://www.dbskkv.org/news-announcement

मूळ जाहिरात येथे पाहा

तुम्हाला किती टॅक्स बसेल? जुना आणि नवा दोन्ही पद्धतीने तपासा एक क्लीकवर

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध

BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती!

शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली करिता ज्या प्रकल्प ग्रस्तांनी प्रत्यक्षात जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्प ग्रस्तांकरिता या विद्यापीठांतर्गत विविध कार्यालयांमधील शिक्षकेतर पदांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. (अंतिम दिनांक:-२८-०२-२०२५ पर्यंत (कार्यालयीन वेळेत)

Leave a Comment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now