CTET Result 2024 Result Direct Link

CTET Result 2024 Result Link : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने दिनांक 14 व 15 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET Exam 2024) आयोजित करण्यात आली होती, आता या परीक्षेचा निकाल ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर (https://cbseresults.nic.in/CtetDec24/CtetDec24q.htm) जाहीर करण्यात आला आहे, निकाल चेक करण्यासाठी डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.

CTET Exam 2024 परीक्षेची परीक्षार्थीना CTET Exam Answer Key उपलब्ध करून देण्यात आली होती. CTET Exam परीक्षेची CBSE कडून ctet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर CTET Paper 1 and Paper 2 Answer Key उमेदवारांच्या https://cbseit.in/cbse/2024/ctetkey3/ लॉगिन मध्ये अधिकृतपणे जाहीर केली करण्यात आलेली होती.

बैठकीतील 7 महत्वाचे मुद्दे : कामगार विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CTET Result 2024 Result Link

  • स्टेप 1 सर्वप्रथम सीबीएसई (CBSE) च्या https://ctet.nic.in/ या Official Website वेबसाईटवर जा.
  • स्टेप 2 त्यानंतर CTET Dec 2024 Result यावर क्लिक करा
  • स्टेप 3 आता CENTRAL TEACHER ELIGIBILITY TEST (CTET) December- 2024 Enter your Roll Number टाका
  • स्टेप 4 निकाल पाहा

CTET Result 2024 Result Direct Link

CTET Exam Final Answer Key 2024 Download Link

TET Answer Key 2024 : शिक्षक पात्रता परीक्षा उत्तरसूची येथे पाहा

Leave a Comment