Contract Employees Regularization GR
Contract Employees Regularization GR : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, मुंबईच्या आस्थापनेवर कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 25 जुलै 2024 रोजी अल्पसंख्याक विकास विभागाने निर्गमित केला आहे.
विकास महामंडळाची कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत सन २००० मध्ये या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या आस्थापनेस मान्यता देतेवेळी महामंडळासाठी वेळोवेळी सचिव समितीच्या मान्यतेने रोजगार व स्वयं रोजगार विभागामार्फत पदे निर्माण करण्यात आली होती.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाली कायमस्वरूपी नोकरी
सन २००८ मध्ये अल्पसंख्याक विकास विभागाची स्थापना झाल्यानंतर मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ या विभागाकडे वर्ग करण्यात आले.
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत एकूण १५७ पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या पदांसाठी कोणतेही सेवाप्रवेश नियम लागू केले नसल्यामुळे सदर पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्याबाबत सन २०११ मध्ये विविध वर्तमानपत्रांमध्ये १०३ पदांकरिता जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करून लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत घेऊन ४८ उमेदवारांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्यात येवून कर्मचारी व महामंडळामध्ये करार करण्यात आले. सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा 1 दिवसाचा खंड ठेवून पुढे चालू ठेवण्यात आल्या होत्या.
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यासाठी – राज्य शासनाचा निर्णय
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांना सेवेत नियमित सामावून घेण्यासाठी मा. उच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल केली होती.
त्यानुसार मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, मुंबईच्या आस्थापनेवर कंत्राटी स्वरुपात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत (Contract Employees Regularization) मा. उच्च न्यायालयात दाखल रिट पिटीशन क्र. ११२५९/२०१३ च्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दि.०८.०८.२०१९ व अवमान याचिका क्र.६०/२०२० मध्ये दि.०२.०४.२०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार नियमित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
‘शिक्षणसेवक’ म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा
Contract Employees Regularization GR
या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा त्यांच्या प्रथम कंत्राटी नियुक्तीच्या दिनांकापासून खालील अटी व शर्तीनुसार नियमित करण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी : शासन निर्णय पाहा
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांसाठी सरकारने कोणता निर्णय घेतला येथे पाहा
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…
View Comments
रोजगार सेवक विषयी एक दोन निर्णय चांगले ग्या मुख्यमंत्री साहेब
जल संपदा विभाग. नांदेड
विष्णुपुरी बंधारा
नाव: सचिन रामचंद्र वाघमारे
२०१६ पासून कत्रती काम करत आहे तसच माझा अनुकंप ला सुद्धा वेट्टींग २०१९ एप्रिल
आहे आपण सर्व योजना कडल्यात खूप छान काम करतायत पण एक वेळेस सर्व अनुकंपा तत्वावर चालवल्या हि नर्म विणती
जलसंपदा विभागाच्या आनुकंप कडे सुध्दा एक वेळेस म्हणून 100% भरती करण्यास अनुमति द्यावी कारण घरातला कर्ता व्यक्ती मर्त पावतो त्या घरातील प्रत्येक क्षण सारखा नसतो सर... लहान मुले आहेत आणि वयाची अट असल्यामुळे त्यात आवरजून लक्ष दिले तर नक्कीच आपल्या शिवाय कोणीच लक्ष देणार नाही सर आशी
नर्म् विनती आहे
सचिन रामचंद्र वाघमारे एक अनुकंपा धारक
जल संपदा विभाग. नांदेड
विष्णुपुरी बंधारा
नाव: सचिन रामचंद्र वाघमारे
२०१६ पासून कत्रती काम करत आहे तसच माझा अनुकंप ला सुद्धा वेट्टींग २०१९ एप्रिल
आहे आपण सर्व योजना कडल्यात खूप छान काम करतायत पण एक वेळेस सर्व अनुकंपा तत्वावर चालवल्या हि नर्म विणती
जल संपदा विभाग. नांदेड
विष्णुपुरी बंधारा
नाव: सचिन रामचंद्र वाघमारे
२०१६ पासून कत्रती काम करत आहे तसच माझा अनुकंप ला सुद्धा वेट्टींग २०१९ एप्रिल
आहे आपण सर्व योजना कडल्यात खूप छान काम करतायत पण एक वेळेस सर्व अनुकंपा तत्वावर चालवल्या हि नर्म विणती
जलसंपदा विभागाच्या आनुकंप कडे सुध्दा एक वेळेस म्हणून 100% भरती करण्यास अनुमति द्यावी कारण घरातला कर्ता व्यक्ती मर्त पावतो त्या घरातील प्रत्येक क्षण सारखा नसतो सर… लहान मुले आहेत आणि वयाची अट असल्यामुळे त्यात आवरजून लक्ष दिले तर नक्कीच आपल्या शिवाय कोणीच लक्ष देणार नाही सर आशी
नर्म् विनती आहे
सचिन रामचंद्र वाघमारे एक अनुकंपा धारक