Child House Staff : राज्यातील स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या अडचणीबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.
यावेळी सुरेखा ठाकरे, संस्थेचे प्रतिनिधी बाबूसिंग जाधव, कविता वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाली कायमस्वरूपी नोकरी
बैठकीत स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या प्रतिनिधींनी बालगृहांसंबंधी विविध समस्या मांडल्या. यामध्ये बालगृहातील कर्मचाऱ्यांना (Child House Staff) मानधन मंजूर करणे, बालगृहाच्या इमारतींना बांधकाम व्हॅल्युएशन प्रमाणे इमारत भाडे मंजूर करणे, बाल गृहातील प्रवेशितांच्या परिपोषण अनुदान वाढ करणे याबाबत चर्चा झाली.
या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा – पाहा अपडेट
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा शासन निर्णय येथे पाहा
‘मिशन वात्सल्य’ (Mission Vatsalya) च्या धर्तीवर कर्मचारी संख्यावाढ संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री कु.तटकरे यांनी यावेळी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य
लाडका भाऊ योजना : पात्र बहिणींनाही संधी मिळणार – सविस्तर तपशील येथे पाहा