NHM Nashik Recruitment

NHM Nashik Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध

NHM Nashik Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरतीची जाहिरात https://nrhm.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव Name of Post 1 District Epidemiologists (IDSP)2 Physiotherapists3 EMS Coordinator4 Senior Treatment Supervisor (STS) … Read more

Health Department Vacant Post Filling Order

आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश Health Department Vacant Post Filling Order

Health Department Vacant Post Filling Order : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले आहेत. आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या परीक्षेतील प्रतीक्षा यादीत असलेल्या एमबीबीएस उमेदवारांना तातडीने … Read more

Taxi Auto Ricksha Fares

Taxi Auto Ricksha Fares : काळी पिवळी मीटर टॅक्सी व ऑटो रिक्षा भाडे दरात वाढ; सुधारित दर

Taxi Auto Ricksha Fares : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत काळी पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी मध्ये वाढ झाल्यामुळे … Read more

Sanitation Workers

Sanitation Workers : सफाई कामगारांच्या वारसांसाठी राज्य शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

Sanitation Workers : मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 8 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या आदेशान्वये सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्तीवरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक … Read more

EWS certificate

EWS Certificate ग्राह्य धरण्याबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

EWS certificate : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवेश घेतलेल्या प्रवेशित परंतु विहित नमुन्यामध्ये EWS प्रमाणपत्र सादर न केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एका वर्षासाठी विशेष बाब म्हणून ईब्ल्यूएस प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या … Read more

Ladki Bahin Yojana Amount

लाडकी बहीणींसाठी महत्वाची अपडेट! पैसे परत जमा करण्याबाबत महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण Ladki Bahin Yojana Amount

Ladki Bahin Yojana Amount : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे, अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले … Read more

ST Buses New Fare

ST Buses New Fare : एसटी बसचे नवे दर जाहीर!

ST Buses New Fare : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. ही भाडे वाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येणार आहे. त्यामुळे आता … Read more

ST Bus Fares Increased

ST Bus Fares Increased : एसटी बसचे भाडे वाढण्यामागे काय कारण? या तारखेपासून भाडेवाढ लागू

ST Bus Fares Increased : हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता एसटी बसच्या भाड्यात वाढ झाली आहे. सविस्तर वाचा या तारखेपासून भाडेवाढ … Read more

Ladki Bahin Yojana January Installment

महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला! Ladki Bahin Yojana January Installment

Ladki Bahin Yojana January Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी २०२५ महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. सविस्तर वाचा राज्यातील १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या … Read more

Ladki Bahin Yojana List

लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी येथे पाहा Ladki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana List : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अधिवेशनात ३३७७८.४० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या असून, त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेसाठी १४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले असून, आता जानेवारी 2025 या … Read more