मोठी अपडेट! सरकारी नोकर भरती ‘आता’ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार, शासन निर्णय जारी
Government Recruitment through MPSC : राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत राज्य शासनाने अधिवेशनात घोषणा केल्यानंतर आता याबाबत चा अधिकृत शासन निर्णय दिनांक 18 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात … Read more