राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ’10’ मोठे निर्णय!
Cabinet Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 30) जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील … Read more