Cabinet Decision Today

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ’12’ मोठे निर्णय पाहा

Cabinet Decision Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात … Read more

teacher regularization

शासन सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय! 18 वर्षांच्या संघर्षाचा गोड शेवट – आ. श्री. अभिमन्यु पवार

Teacher Regularization : राज्यातील विशेष शिक्षकांच्या 18 वर्षांच्या संघर्षाचा आज गोड शेवट झाला, त्यांच्या संघर्षपूर्तीत मलाही खारीचा वाटा उचलता आल्याचे मनस्वी समाधान झाले असल्याचे आमदार,औसा विधानसभा मतदारसंघ श्री अभिमन्यु पवार (Abhimanyu Pawar) यांनी X वर पोस्ट केले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे राज्यातील … Read more

Ladaki Bahine Yojana High Court Decision

लाडक्या बहिणींचा विजय, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय! महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून अभिनंदन

Ladaki Bahine Yojana High Court Decision : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानले आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय होती … Read more

Employees Residence Bhoomipujan

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार, निवासस्थान बांधकामाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन

Employees Residence Bhoomipujan : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बारामती तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत 3 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर सांगवी येथील … Read more

police employees

पोलिसांना सेवा सदनिका देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

Police Employees : सध्या मुंबईत 18 हजार शासकीय सेवा सदनिका उपलब्ध असून एकूण पोलीस अधिकारी व कर्मचारी 52 हजार आहेत. केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सदनिका आहेत अशी माहिती पोलीस सह आयुक्त जयकुमार यांनी यावेळी दिली. पोलिसांच्या संख्येच्या तुलनेत ही खूप अपुरी … Read more

BAMS Students Latest Update

मोठी बातमी! राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

BAMS Students Latest Update : बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (BAMS) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून BAMS केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी (Postgraduate Ayurvedic Education) राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. … Read more

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Launch

मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ; वर्षाला 18 हजार रुपये एका बहिणीला मिळणार

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Launch : सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे दि 2 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनांचे लाभ महिलांना प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्रीः माझी लाडकी … Read more

Regularization of Contractual Employees

कंत्राटी (दिव्यांग) कर्मचाऱ्यांना ‘शासन सेवेत कायम करून घ्या..’ राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे आझाद मैदान येथे आंदोलन

Regularization of Contractual Employees : राज्यातील समग्र शिक्षा अभियानातील दिव्यांग (अंध) कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यासाठी शासन सकारात्मक असून, याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि 19 जून) रोजी झालेल्या बैठकीत दिले होते, मात्र अद्यापही या कर्मचाऱ्यांच्या … Read more

Gramin Dak Sevak

Gramin Dak Sevak : ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन; ही आहे शेवटची तारीख

Gramin Dak Sevak : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील डाक सेवक या पदासाठी 5 ऑगस्ट 2024 पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदाच्या जागांसाठी पात्र आणि इच्छुक … Read more

Majhi Ladki Bahin Latest Update

लाडकी बहीण योजनेच्या {निवडक अर्जदार} महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार, पाहा लेटेस्ट अपडेट

Majhi Ladki Bahin Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात दरमहा 1500 प्रमाणे पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक … Read more