DTP Recruitment 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..! नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती! जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
DTP Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील कनिष्ठ आरेखक (गट-क) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील – … Read more