Gramin Dak Sevak Apply Online : ग्रामीण डाक सेवकांच्या रिक्त पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
Gramin Dak Sevak Apply Online : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभागातील ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३ मार्च २०२५ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, नवी … Read more