‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ संदर्भात ‘तीन’ महत्वाचे अपडेट
Ladki Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे, आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ७६ हजार ०९१ महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. या अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत १ … Read more