राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी आनंदाची बातमी! मोफत Divyang E Vehicle नोंदणी डायरेक्ट लिंक
मोफत ई-व्हेईकल दुकान योजना Divyang E Vehicle : महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार एक अनोखी संधी घेऊन आले आहे. दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणपूरक फिरते ई-व्हेईकल दुकान (Mobile Shop on e-Vehicle) मोफत मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली … Read more