PM Kisan Samman Nidhi

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन दरवर्षी शेतकऱ्यांना 6,000 रुपये थेट बँक खात्यात पाठवत आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही ‘नमो किसान सन्मान निधी’ योजना राबवून 6,000 … Read more

Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेचा निधी मंजूर, पात्र लाभार्थ्यांना किती मिळणार लाभ?

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने माझी कन्या भाग्यश्री योजना 2024-25 साठी आर्थिक मदतीच्या निधीचे वितरण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला असून, पात्र लाभार्थींना निधी वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजना कोणासाठी आहे? … Read more

Ladki Bahin Yojana Latest Update

गुड न्यूज! लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, उलट अधिकाधिक त्यामध्ये आणखी सुधारणा होणार Ladki Bahin Yojana Latest Update

Ladki Bahin Yojana Latest Update : “लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर जगण्यासाठीचा आधार आहे,” असे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील घरकाम करणाऱ्या महिलांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना खात्री दिली की ही योजना कधीही बंद पडणार नाही, … Read more

Free Health Checkup Maharashtra

महाराष्ट्र सरकारचा आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक उपक्रम – 2 कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध! Free Health Checkup Maharashtra

Free Health Checkup Maharashtra : महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर महिला आणि नागरिकांसाठी व्यापक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मोफत आरोग्य तपासणी, कॅन्सर उपचार केंद्रे, डिजिटल एक्स-रे मशिन्स, सीटी स्कॅन सुविधा आणि नव्या रुग्णवाहिकांचा … Read more

Maharashtra Arogya Yojana

जनतेच्या आरोग्यासाठी शासनाचा महत्त्वाचा निर्णय: ६ किमोथेरपी सेंटर आणि आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा संपन्न Maharashtra Arogya Yojana

Maharashtra Arogya Yojana : शासन सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असून, ‘रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ या तत्त्वावर चालणारे आहे. लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ६ डे-केअर किमोथेरपी … Read more

Ladkya Bahinicha Labh Parat Nahi

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही – मंत्री आदिती तटकरे – Ladkya Bahinicha Labh Parat Nahi

पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध Ladkya Bahinicha Labh Parat Nahi : कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास … Read more

Ladki Bahin Scheme Benefits

सरकारचा मोठा निर्णय! लाडकी बहीण योजनेतील अपात्र 5 लाख महिलांना मिळालेला आर्थिक लाभ सुरक्षित! Ladki Bahin Scheme Benefits

Ladki Bahin Scheme Benefits : महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण“ योजनेतून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत मिळालेला लाभ परत घेतला जाणार नाही. कोणत्या लाभार्थ्यांना योजना … Read more

Ladki Bahin Removal List

माझी लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थ्यांना वगळले; या ‘निकषात’ बसणाऱ्या महिला योजनेतून बाहेर Ladki Bahin Removal List

Ladki Bahin Removal List : महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण“ योजनेसाठी पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची अधिकृत माहिती दिली आहे. 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या … Read more

Cabinet meeting decision

Cabinet Meeting Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय … Read more

AsmitaBhavan Project

AsmitaBhavan Project : गुड न्यूज! तालुकास्तरावर महिलांसाठी ‘अस्मिता भवन’ उभारावे– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

AsmitaBhavan Project : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस वेग देण्याची गरज असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. बाजारपेठ असलेल्या तालुक्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या या भवनांमुळे ‘माविम’च्या महिला बचतगटांना व्यवसायासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. … Read more