आरोग्य विभाग भरती : नियुक्ती न घेणाऱ्या 408 उमेदवारांची नियुक्ती रद्द! Medical Officer Cancelled Appointments
Medical Officer Cancelled Appointments : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांसाठी 2024 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या अंतर्गत दिनांक 29 फेब्रुवारी 2024 आणि 20 जून 2024 रोजी उमेदवारांना नियुक्ती आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, … Read more