Free Education For Girl in Maharashtra 2024

मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय! योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू

Free Education For Girl in Maharashtra 2024 : राज्यातील मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला असून, आता या योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले असून, पात्र लाभयार्थ्यानी ऑनलाईन पध्दतीने अर्ज (लिंक खाली दिलेली आहे) करावा, असे आवाहन … Read more

Independent Disability University

स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापनेच्या संदर्भात राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

Independent Disability University : राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण (Higher Education) घेणे सोयीचे व्हावे, यासाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ (Independent Disability University) स्थापन करण्यासाठी समिती … Read more

Education Loan

सरकारची मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचं शैक्षणिक कर्ज, ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच लोकसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात देशातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत (Education Loan) कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला ही अत्यंत अभिनंदनीय आणि उल्लेखनीय बाब आहे. … Read more

Education Department Meeting Highlights

शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे पाहा

Education Department Meeting Highlights : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, शिवाजीनगर येथे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थित शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणताना त्यांच्या पाठीवर दप्तरांचा बोजा वाढणार नाही आणि शालेय … Read more

Caste Validity Certificate Time Submission Extension

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय!

मराठा समाजासाठी नव्याने लागू झालेल्या SEBC आरक्षणातून अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. परंतु मोठ्या प्रमाणावर अर्जांची संख्या आल्याने प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत होता. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा (Caste Validity … Read more

RTE Admission 2024-25

RTE Admission 2024-25 : ‘आरटीई’ प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण सूचना पाहा

RTE Admission 2024-25 : आरटीई 25% प्रवेश प्रकिया 2024-25 ची लॉटरी यादी अखेर जाहीर झाली आहे, आता ज्या मुलांची निवड झाली आहे, त्यांना Admit Card उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या असून, पालकांना दिनांक २३ जुलै … Read more

RTE Lottery List Announced

अखेर! ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, जिल्हानिहाय यादी पाहा..

RTE Lottery List Announced : मा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील आरटीई 25 टक्के मोफत प्रवेशाची लॉटरी यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे, ज्या बालकांचे यादीत नाव आले असेल, त्यांना मोबाईल वर दिनांक 22 पासून मेसेज पाठविण्यात येणार आहे, यादीत नाव चेक करून … Read more

RTE Admission Lottery List

प्रतीक्षा संपली ! ‘आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, मेसेज (SMS) वर विसंबून न राहता स्वतः करा करा पडताळणी..

RTE Admission Lottery List : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क (Right to Education Act) अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत महत्वाचे परिपत्रक दिनांक 19 जुलै 2024 रोजी शिक्षण … Read more

Ladka Bhau Yojana

‘लाडका भाऊ योजना’: तरुणांना दरमहा पैसे देणारी ही योजना नेमकी काय आहे, अर्ज कुठे करणार, आवश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या..

Ladka Bhau Yojana : राज्य शासनाने लाडकी बहीण योजना राज्यात सुरू केल्यानंतर आता लाडक्या भावासाठी देखील रोजगार मिळवून देणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, काय आहे ही योजना सविस्तर जाणून घेऊया.. ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ … Read more

Maha Hssc Board

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय! 10 वी आणि 12 वी परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार

Maha Hssc Board : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वी परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. माध्यमिक इयत्ता (१० वी) आणि उच्च माध्यमिक इयत्ता (१२ वी) प्रमाणपत्र परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणार … Read more