dtp-hall-ticket-download

प्रसिध्दीपत्रक : रचना सहायक पदाची परीक्षा पुढे ढकलली; निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी पदाचे हॉल तिकीट जारी – डायरेक्ट लिंक

DTP Hall Ticket Download : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा पुढे ढकलली असून, निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी पदाचे हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. रचना सहायक पदाची परीक्षा पुढे ढकलली महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण … Read more

Voter List Maharashtra 2024 Download

मतदार यादी डाउनलोड 2024 | Voter List Maharashtra 2024 Download

Voter List Maharashtra 2024 Download : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : बुधवार, दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील २८८ मतदारसंघात होणार मतदान होणार आहे. यासाठी तुमचे नाव गाव, शहर वार्ड किंवा प्रभागातील कोणत्या यादीत आहे, हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर … Read more

dtp maharashtra recruitment 2024

DTP Recruitment 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी..! नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात भरती! जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

DTP Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील कनिष्ठ आरेखक (गट-क) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील – … Read more

Schools Holiday New Guidlines

Schools Holiday : महत्त्वाची अपडेट: 18, 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर केलं स्पष्ट

Schools Holiday New Guidlines : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मतदान दिनांक व पूर्व तारखांना सुट्टीबाबत शिक्षण विभागाने आता सुधारित आदेश काढले असून, दिनांक 18 व 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर याबाबत स्पष्ट केलं आहे. राज्यातील क्षेत्रिय … Read more

MPSC Short Typist Exam Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी लघुटंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

MPSC Short Typist Exam Result Announced : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लघुटंकलेखक (मराठी), गट-क संवर्गाच्या मुलाखती दिनांक ९, १० व ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. जाहिरातीनुसार एकूण ५२ पदांपैकी अराखीव (माजी सैनिक) ०३ पदे, अनुसूचित जाती (माजी सैनिक) ०१ पद, अनुसूचित … Read more

Schools Holiday : राज्यातील ‘याच’ शाळांना सलग ‘3’ दिवस सुट्टी मिळणार

Schools Holiday : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत महत्वाचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्यातील ‘याच’ शाळांना सलग ‘3’ दिवस सुट्टी मिळणार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८, १९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी … Read more

Ladka Bhau Yojana Online Apply

बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी! लाडका भाऊ योजनेसाठी – ऑनलाईन नोंदणी येथे करा

Ladka Bhau Yojana Online Apply : प्रत्येक युवक-युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे. या योजनेत १२ वी उत्तीर्ण, ITI, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना प्रशिक्षणाअंती अधिकाधिक रोजगाराच्या संधी … Read more

HomeGuard Recruitment

दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! राज्यात होमगार्डसाठी भरती सुरू, सर्व जिल्हा जाहिराती प्रसिद्ध, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

HomeGuard Recruitment : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती सुरू झाली आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. सध्या होमगार्ड नोंदणीसाठी 2 ते 14 … Read more

NHM Selection List 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा व तालुकास्तरीय पदांची अंतिम यादी जाहीर

NHM Selection List 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय पदांची अंतिम गुणवत्ता यादी व मेरीट यादी जाहीर करण्यात आली आहे. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.) राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत अर्ज … Read more

Anganwadi Bharti Maharashtra

मोठी अपडेट! राज्यातील अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु; येथे अर्ज सादर करा

Anganwadi Bharti Maharashtra : महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी मदतनीसच्या रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली आहे. राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त … Read more