राज्यातील कामगारांच्या प्रश्नाबाबत कामगार विभागाची आढावा बैठक संपन्न; बैठकीतील मुद्दे Labour Department Review Meeting
Labour Department Review Meeting : राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे कामगारांना आश्वासित करणारे मत राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर (Adv. Akash Fundkar) यांनी व्यक्त केले. मंत्रालयात कामगार … Read more