गुड न्यूज! राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू होणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
Sanitation Workers : मंत्रालयातील समिती कक्षात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या मागण्यांच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांना लाड पागे (Lad Page) समितीच्या शिफारशी लागू करण्यास शासन सकारात्मक असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री … Read more