Contract Employees Regularization

समग्र शिक्षा अभियानातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय! नेमके बैठकीत काय झाले सविस्तर वाचा

Contract Employees Regularization : समग्र शिक्षा अभियान (Samagra Shiksha – Inclusive Education) अंतर्गत समावेशीत शिक्षणातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित (Regular in Govt) करण्याचा मोठा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे … Read more

Employees Medical Bill GR

कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात आरोग्य विभागाचा सुधारित शासन निर्णय जारी

Employees Medical Bill GR : राज्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. वैद्यकीय खर्च (Medical Bill) प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या … Read more

Employee Provident Fund

Employee Provident Fund : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! भविष्य निर्वाह निधि लेख्यांचे वार्षिक विवरण सेवार्थ पोर्टलवर अपलोड

Employee Provident Fund : राज्यातील वर्ग-4 चे कर्मचारी ज्यांचे त्यांच्या भविष्य निर्वाह निधि लेख्यांचे वर्ष 2023-24 चे वार्षिक विवरण कार्यालय प्रधान महालेखाकार (ले.व.ह)- II, महाराष्ट्र, नागपूर कार्यालयाच्या वेबसाइट तथा महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत, असे वरिष्ठ उप महालेखाकार (निधी), … Read more

Asha Sevika Latest News

आशा सेविकांना मोबाईल फोनचे वाटप; रिचार्जसाठी देखील पैसे मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Asha Sevika Latest News : आशा सेविकांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते अँड्रॉईड मोबाईल वितरण करण्यात आले, यावेळी आशा स्वयंसेविकांना मोबाईलच्या वार्षिक रिचार्जसाठी देखील निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आशा सेविकांना वाढीव मानधनासह 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय … Read more

Anganwadi Sevika Training Program

राज्यातील 50 हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

Anganwadi Sevika Training Program : महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) व मदतनीस यांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या मानकानुसार अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम (Food Safety and Standards Authority of … Read more

NHM Contractual Staff Regularisation

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात; या तारखेला अंतरीम जेष्ठता यादी जाहीर होणार

NHM Contractual Staff Regularisation : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून, कर्मचाऱ्यांची अंतरीम जेष्ठता यादी जाहीर करण्याचे वेळापत्रक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य कार्यालयाकडून दिनांक 31 जुलै रोजीच्या परिपत्रकानुसार  जाहीर करण्यात आले आहे. दिनांक 14 … Read more

NHM Asha Employees GR

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या वाढीव मोबदला संदर्भात लेटेस्ट (2) महत्वाचे शासन निर्णय निर्गमित

NHM Asha Employees GR : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचा वाढीव मोबदला माहे एप्रिल, मे आणि जून 2024 या महिन्याचा मोबदला लाभ देण्यासंदर्भात दोन महत्वाचे शासन निर्णय दिनांक 31 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. केंद्र … Read more

Old Pension Scheme Latest News

गुड न्यूज! जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात ग्राम विकास विभागाचे परिपत्रक जारी

Old Pension Scheme Latest News : जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात अधिवेशनामध्ये सम्नाननीय सदस्य यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने मा. उपमुखमंत्री (वित्त) यांनी 3 महिन्याच्या आत सरकार जुनी पेन्शन योजनेबद्दलचा निर्णय घेईल असे सांगण्यात आले होते, त्यानुसार आता ग्राम विकास विभागाने दिनांक … Read more

Old Pension Scheme

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, शासन आदेश जारी

Old Pension Scheme : दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे, याच धर्तीवर आता सार्वजनिक आरोग्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आला आहे. दि.1 नोव्हेंबर … Read more

7th Pay Commission

कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! जुलै महिन्याच्या पगारात होणार डबल फायदा, DA सह 7 व्या वेतन आयोगाचा पाचव्या हप्त्याचा लाभ मिळणार

7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 50 टक्के प्रमाणे वाढ करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून थकबाकीसह Dearness Allowance ची रक्कम देण्यात येणार आहे, तसेच सातव्या वेतन आयोगाचा पाचव्या हप्त्याचा लाभ देखील मिळणार … Read more