कर्मचारी अपडेट्स

Employees Performance : कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल संदर्भात – शासन परिपत्रक

Employees Performance : शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन…

3 months ago

Employees Master Database : शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत – शासन परिपत्रक

Employees Master Database : शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून महत्वाचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे. शासकीय…

4 months ago

DA Hike News: राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ!

केंद्र शासनाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक…

4 months ago

गुड न्यूज! राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरु, शासन परिपत्रक जारी

Contractual Employees Regularisation : राज्यातील 2984 कंत्राटी विशेष शिक्षकांच्या समयोजनाचा शासन निर्णय दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला…

4 months ago

राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित, शासन निर्णय जारी

Contractual Employees Salary : महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी…

4 months ago

निवडणुकीच्या कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान देणेबाबतचा शासन निर्णय

Employees Election Duty GR : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली, यादरम्यान निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना जखमी झालेल्या अधिकारी तसेच…

4 months ago

जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे ‘सुधारित वेळापत्रक’ जाहीर

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने…

4 months ago

Contractual Employees : राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मंजूर उपलब्ध पदांवर समायोजन – शासन शुद्धीपत्रक

Contractual Employees : राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील दुसरी व तिसरी पाळीतील व उर्वरित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये…

4 months ago

Public Holiday : विधानसभा निवडणुकीला शासकीय सुट्टी जाहीर

Public Holiday : विधानसभा निवडणुक 2024 दि 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे, राज्यातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी…

4 months ago

राज्यातील या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय! शालेय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते समायोजन आदेशाचे वाटप

Adjustment of Teachers : शासनाने राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर…

7 months ago