Cabinet Decision Today : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘8’ महत्वपूर्ण निर्णय! येथे पाहा

Cabinet Decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 13) Augast रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

  1. विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता
  2. मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ
  3. डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना
  4. यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील
  5. शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन
  6. सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता
  7. नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष
  8. सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करणेबाबत सुधारित निकष पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुड न्यूज! अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी आणि मानधन वाढ मिळणार, केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर

Har Ghar Tiranga 2024 Certificate Download – Direct Link

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी मंजूरी संदर्भात महत्वाचा शासन निर्णय जारी

मागील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ’12’ मोठे निर्णय पाहा

Leave a Comment