Cabinet meeting decision

Cabinet Meeting Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

Cabinet Meeting Decision : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय … Read more

CM Flagship Scheme Review

मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशिप योजनांचा आढावा – बैठकीतील निर्णय CM Flagship Scheme Review

CM Flagship Scheme Review : ग्रामीण भागातील 19.66 लाख उद्दिष्टांपैकी 16.81 लाख घरकुलांना मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध सामाजिक कल्याण योजनांचा आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत महाराष्ट्रासाठी 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी 16.81 … Read more

RTE Double Form Cancellation

RTE प्रवेशासाठी दुबार अर्ज? काळजी नको! अर्ज रद्द करण्याची संधी! RTE Double Form Cancellation

RTE Double Form Cancellation : शालेय शिक्षण विभागाने RTE (Right to Education) २५% प्रवेश प्रक्रियेत दुबार अर्ज म्हणजेच चुकून दोनदा सबमिट झालेल्या अर्जा बाबत महत्त्वाची सूचना जारी केली आहे. तुम्ही RTE अंतर्गत अर्ज भरला आहे तर यासाठी आता दुबार अर्ज रद्द करण्यासाठी … Read more

AsmitaBhavan Project

AsmitaBhavan Project : गुड न्यूज! तालुकास्तरावर महिलांसाठी ‘अस्मिता भवन’ उभारावे– महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

AsmitaBhavan Project : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस वेग देण्याची गरज असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. बाजारपेठ असलेल्या तालुक्यांमध्ये उभारल्या जाणाऱ्या या भवनांमुळे ‘माविम’च्या महिला बचतगटांना व्यवसायासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. … Read more

Aser Report 2024 Maharashtra

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाबाबत महत्त्वाचा अहवाल प्रकाशित – ‘असर 2024’ अहवालातील ठळक निष्कर्ष Aser Report 2024 Maharashtra

Aser Report 2024 Maharashtra : प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संस्थेने ग्रामीण शाळांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा असर (Annual Status of Education Report – ASER) 2024 अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या स्थितीबाबत विविध मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. महत्त्वाचे निष्कर्ष संगणक … Read more

12 Lakh Income Tax Calculator

12 Lakh Income Tax Calculator : नोकरदारांसाठी 12 लाख रुपये उत्पन्न करमुक्त! इन्कम टॅक्स नवीन स्लॅब जाणून घ्या

12 Lakh Income Tax Calculator : केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये मध्यमवर्गासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. नव्या कररचनेत 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट … Read more

Face Recognition System

मंत्रालयात फेस रेकग्निशन (FRS) तंत्रज्ञानाद्वारे प्रवेश, सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढणार Face Recognition System

Face Recognition System : मंत्रालयात प्रवेशासाठी फेस रेकग्निशन (FRS) तंत्रज्ञान लागू करण्यात आले असून, यामुळे सुरक्षितता वाढणार आहे तसेच शासकीय कामकाज अधिक पारदर्शक आणि गतीमान होणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रणालीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्वांचा प्रवेश सुलभ … Read more

NEW Textbook Policy

शालेय शिक्षण विभागाचा नवीन निर्णय: शैक्षणिक वर्ष 2025 पासून पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे बदल होणार NEW Textbook Policy

NEW Textbook Policy : महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. सन 2023-24 पासून इयत्ता 2 री ते 8 वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. या निर्णयाचा उद्देश विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करणे आणि त्यांना अभ्यासाची … Read more

NPS

राज्यातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! NPS चा मार्ग झाला सुलभ!

राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शासकीय आश्रमशाळा, विद्यानिकेतन आणि निवासी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) मोठा बदल झाला आहे. दिनांक 1 नोव्हेंबर, 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी … Read more

RTE Admissions District Wise Applications

RTE प्रवेश प्रक्रिया: कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती अर्ज आले? RTE Admissions District Wise Applications

RTE Admissions District Wise Applications : शिक्षण हक्क कायद्या (RTE) 25 टक्के प्रवेश प्रक्रिया अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू असून, आतापर्यंत 8 हजार 863 शाळेतील 1 लाख 9 हजार 111 जागांसाठी 2 लाख 97 हजार 677 अर्ज प्राप्त झाले आहेत. … Read more