विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित ‘या’ 11 सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली
Legislative Council New Member : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी दि.12 जुलै 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा रविवार दि. 28 जुलै, 2024 रोजी विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे सकाळी 11 वाजता शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी … Read more