Employees Medical Bill GR

कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात आरोग्य विभागाचा सुधारित शासन निर्णय जारी

Employees Medical Bill GR : राज्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. वैद्यकीय खर्च (Medical Bill) प्रतिपूर्तीकरिता विवाहीत महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्या वर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्या बरोबर राहत असलेल्या … Read more

NHM Selection List 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा व तालुकास्तरीय पदांची अंतिम यादी जाहीर

NHM Selection List 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय पदांची अंतिम गुणवत्ता यादी व मेरीट यादी जाहीर करण्यात आली आहे. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.) राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत अर्ज … Read more

Anganwadi Bharti Maharashtra

मोठी अपडेट! राज्यातील अंगणवाडी मदतनीसच्या 14 हजार 690 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु; येथे अर्ज सादर करा

Anganwadi Bharti Maharashtra : महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी मदतनीसच्या रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी दिली आहे. राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची 14 हजार 690 रिक्त … Read more

Employees Residence Bhoomipujan

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था होणार, निवासस्थान बांधकामाचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन

Employees Residence Bhoomipujan : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बारामती तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत 3 कोटी 65 लक्ष रुपयांचा निधी मंजूर सांगवी येथील … Read more

Government scheme Maharashtra

राज्यातील महिला, मुलींसह तरुण आणि नागरिकांसाठीच्या ‘7’ लोकप्रिय सरकारी योजना

Government Scheme Maharashtra : राज्यातील सर्व घटकांसाठी महत्वाचे निर्णय राज्य शासनाने मागील दिवसांमध्ये घेतले असून, या योजनेची माहिती कविवर्य सुरेश भट (नागपूर) सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील … Read more

Employee Provident Fund

Employee Provident Fund : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! भविष्य निर्वाह निधि लेख्यांचे वार्षिक विवरण सेवार्थ पोर्टलवर अपलोड

Employee Provident Fund : राज्यातील वर्ग-4 चे कर्मचारी ज्यांचे त्यांच्या भविष्य निर्वाह निधि लेख्यांचे वर्ष 2023-24 चे वार्षिक विवरण कार्यालय प्रधान महालेखाकार (ले.व.ह)- II, महाराष्ट्र, नागपूर कार्यालयाच्या वेबसाइट तथा महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत, असे वरिष्ठ उप महालेखाकार (निधी), … Read more

Asha Sevika Latest News

आशा सेविकांना मोबाईल फोनचे वाटप; रिचार्जसाठी देखील पैसे मिळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Asha Sevika Latest News : आशा सेविकांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते अँड्रॉईड मोबाईल वितरण करण्यात आले, यावेळी आशा स्वयंसेविकांना मोबाईलच्या वार्षिक रिचार्जसाठी देखील निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आशा सेविकांना वाढीव मानधनासह 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय … Read more

Ladki Bahin Yojana Latest New Update

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘दोन’ महत्वाचे अपडेट पाहा

Ladki Bahin Yojana Latest New Update : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यामध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला आहे. या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे दोन अपडेट पाहूया.. महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल अशा अफवांवर विश्वास … Read more

police employees

पोलिसांना सेवा सदनिका देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

Police Employees : सध्या मुंबईत 18 हजार शासकीय सेवा सदनिका उपलब्ध असून एकूण पोलीस अधिकारी व कर्मचारी 52 हजार आहेत. केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सदनिका आहेत अशी माहिती पोलीस सह आयुक्त जयकुमार यांनी यावेळी दिली. पोलिसांच्या संख्येच्या तुलनेत ही खूप अपुरी … Read more

BAMS Students Latest Update

मोठी बातमी! राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

BAMS Students Latest Update : बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (BAMS) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून BAMS केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी (Postgraduate Ayurvedic Education) राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. … Read more