Old Pension Scheme

Old Pension Scheme : जुनी पेन्शनसंदर्भात महत्वाची बैठक संपन्न – बैठकीतील ठळक मुद्दे पाहा

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू केल्यास येणाऱ्या आर्थिक भारासंदर्भात फेर पडताळणी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्याबाबत शिक्षण विभागाने पाठविलेल्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच स्वाक्षरी केली आणि समिती स्थापन झाल्याची घोषणाही केली. शिक्षकांना … Read more

Teacher Eligibility Test

राज्यातील या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास होणे बंधनकारक; तरच मिळणार सेवाविषयक लाभ अन्यथा सेवा समाप्त होणार

Teacher Eligibility Test : आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. दिनांक 1 डिसेंबर 2018 अन्वये ही विशेष भरती मोहीम राबविण्यात … Read more

Majhi Ladki Bahin

लाडकी बहीण योजनेचे सव्वा कोटी अर्ज पात्र; या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता आणि या योजनेचा लाभ मिळणार 

Majhi Ladki Bahin : अत्यल्प आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आर्थिक स्वातंत्र्याची नवी क्रांती आहे. स्वतःचे बँक खाते, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसे या स्वावलंबित्वामुळे, सक्षमतेमुळे समस्त राज्यात महिला जगतामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री … Read more

ST Corporation Employees

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महत्वाचे निर्देश

ST Corporation Employees : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने 9 ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर दिनांक 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने महत्वाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या … Read more

Contractual Employees Regularisation Demand

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्याच्या मागणीला मिळाले यश

Contractual Employees Regularisation Demand : राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दि. १५ मार्च २०२४ रोजीच्या संच मान्यतेच्या शासन निर्णयात दुरुस्ती करून, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आयुक्त कार्यालयासमोर समवेशीत शिक्षण विशेष शिक्षकांच्या … Read more

Cabinet Decision Today

मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ’12’ मोठे निर्णय पाहा

Cabinet Decision Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात … Read more

Contract Employees Regularization

समग्र शिक्षा अभियानातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय! नेमके बैठकीत काय झाले सविस्तर वाचा

Contract Employees Regularization : समग्र शिक्षा अभियान (Samagra Shiksha – Inclusive Education) अंतर्गत समावेशीत शिक्षणातील कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित (Regular in Govt) करण्याचा मोठा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे … Read more

teacher regularization

शासन सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय! 18 वर्षांच्या संघर्षाचा गोड शेवट – आ. श्री. अभिमन्यु पवार

Teacher Regularization : राज्यातील विशेष शिक्षकांच्या 18 वर्षांच्या संघर्षाचा आज गोड शेवट झाला, त्यांच्या संघर्षपूर्तीत मलाही खारीचा वाटा उचलता आल्याचे मनस्वी समाधान झाले असल्याचे आमदार,औसा विधानसभा मतदारसंघ श्री अभिमन्यु पवार (Abhimanyu Pawar) यांनी X वर पोस्ट केले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणारे राज्यातील … Read more

HomeGuard Recruitment

दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! राज्यात होमगार्डसाठी भरती सुरू, सर्व जिल्हा जाहिराती प्रसिद्ध, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

HomeGuard Recruitment : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती सुरू झाली आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. सध्या होमगार्ड नोंदणीसाठी 2 ते 14 … Read more

Ladaki Bahine Yojana High Court Decision

लाडक्या बहिणींचा विजय, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय! महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून अभिनंदन

Ladaki Bahine Yojana High Court Decision : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिल्याबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माननीय उच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानले आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय होती … Read more