ladaki bahin

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या सोशल मीडिया मध्ये सुरू असलेल्या पोस्ट मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे अशा आशयाचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात आहे, मात्र आता यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री … Read more

Ladki Bahin Yojana Next Payment

Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल नाही; महिला व बालविकास विभागाकडून माहिती प्रसारित

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती … Read more

Insurance Society

Insurance Society : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा; बैठकीत दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Insurance Society : राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देत असते. राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार ४६० कुटुंब आहेत. लाभार्थी संख्या जवळपास दोन कोटी पर्यंत आहे. विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा … Read more

ST Employees

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! ST Employees

ST Employees : राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावलीअंतर्गत आणण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक … Read more

ITI College New Name in Maharashtra

राज्यातील 132 आयटीआयचे नामकरण; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय – ITI College New Name in Maharashtra

ITI College New Name in Maharashtra : महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही … Read more

Samagra Shiksha Abhiyan

Samagra Shiksha Abhiyan : समग्र शिक्षा अभियानाची आढावा बैठक संपन्न; बैठकीतील ठळक मुद्दे

Samagra Shiksha Abhiyan : मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडील कामकाजाचा आढावा घेण्यात आला, यावेळी समग्र शिक्षा अभियानातील सर्वच उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावेत. या अभियानात राज्याची उल्लेखनीय कामगिरी व्हावी, या दृष्टीने विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण सुधारणा, … Read more

Anganvadi News

महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती मिळणार, महिला व बालविकास मंत्री यांचे निर्देश Anganvadi News

Anganvadi News : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित … Read more

shikshan vibhag meeting

शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न! Shikshan Vibhag Meeting

Shikshan Vibhag Meeting : शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व RTI ची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. … Read more

School Education Department Meeting

शालेय शिक्षण विभागाच्या 100 दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण; बैठकीतील ठळक मुद्दे

School Education Department Meeting : शालेय शिक्षण विभागाच्या आगामी १०० दिवसांचा कामाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतला. राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांना प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणात आघाडीवर ठेवण्याचे उद्दीष्ट्य ठेवा, असे … Read more

Daily Wage Employees Regular

राज्यातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत दोन शासन निर्णय निर्गमित – Daily Wage Employees Regular

Daily Wage Employees Regular : राज्यातील कृषी विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत दोन महत्वाचे शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागाकडून निर्गमित करण्यात आले आहे. मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद तसेच मा. औद्योगिक न्यायालय, जालना व लातूर … Read more