Anganwadi Recruitment 2025 : महाराष्ट्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी आणि अधीक्षक पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
🔹 भरती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट
✅ 100 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमांतर्गत ही भरती होत आहे.
✅ संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे.
✅ परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी जॅमर बसवले जाणार.
✅ सरळसेवा आणि पदोन्नती प्रक्रियेसंदर्भातील नियोजन अंतिम टप्प्यात.
ICDS मुख्यसेविका भरती 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – हॉल तिकीट आणि वेळापत्रक डायरेक्ट लिंक
अंगणवाडी भरतीसाठी आवश्यक पात्रता येथे पाहा
अंगणवाडी सेविका व मदतनीस पगार व भत्ता शासन निर्णय पाहा
⚠️ फसवणूक टाळा, सावध रहा!
📌 उमेदवारांनी कोणत्याही व्यक्तीला पैसे देऊन नोकरी मिळेल, अशा भूलथापांना बळी पडू नये.
📌 भरती प्रक्रिया संपूर्णपणे मेरिट आणि पारदर्शकतेच्या आधारावर होईल.
📌 राज्य शासनाने फसवणूक प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
स्टाफ नर्स आणि डीईआयसी पदाची अंतिम निवड यादी पाहा
📢 भरती प्रक्रियेच्या अधिकृत अपडेट्ससाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाला भेट द्या
Anganwadi Recruitment 2025 Official Website : Click Here
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीच्या नियमांत मोठे बदल – जाणून घ्या नवीन अटी आणि सुधारणा!