अजिंक्य रहाणे यांची अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; व्हिडिओ व्हायरल | Ajinkya Rahane Visits Anganwadi Video

Ajinkya Rahane Visits Anganwadi Video : भारताचा स्टार फलंदाज असलेल्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावातील अंगणवाडी (Anganwadi) तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी अंगणवाडीत तयार होणारी खिचडीची चव चाखत चिमुकल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, याबाबतचा (Video) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अजिंक्य रहाणे यांची अंगणवाडीला भेट

अर्थ फिट या सामाजिक संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम पाहण्यासाठी अजिंक्य रहाणे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर (Vadapur in South Solapur) या ठिकाणी त्यांनी गाव फिरताना जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी तसेच इतर ग्रामपंचायत (Gram Panchayat) या ठिकाणी भेटी देत पाहणी केली.

अंगणवाडीतील चिमुकले विद्यार्थी तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच विविध वस्तूंची असलेली ओळख त्यांनी मुलांकडून जाणून घेतली.

अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या खिचडी किचनला त्यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांची खिचडी त्यांनी टेस्ट केली. नंतर मुलांमध्ये बसून गप्पा मारल्या.

अजिंक्य राहणे आपल्या तालुक्यात, आपल्या गावात आल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी अजिंक्य राहणेला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? पाहा अपडेट

Ajinkya Rahane Visits Anganwadi : अजिंक्य यांनी अंगणवाडीत जाऊन चिमुकल्यांसोबत मनमुरादपणे लहान होण्याचा आनंद घेतला, खिडची खाल्ली व अंगणवाडीतील कर्मचारी यांच्यासोबत गप्पा देखील मारल्या. अंगणवाडी भेटीचा व्हिडिओ पाहा

गुड न्यूज! या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक यांच्या कार्यावर आधारित कथा

अजिंक्य राहणे यांचा अंगणवाडी भेटीचा व्हायरल व्हिडिओ पाहा

शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निधी वितरित – शासन निर्णय जारी

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

3 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

3 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

3 weeks ago