कंपनीने काढून टाकलेल्या कामगारांना ‘पुन्हा’ कामावर घेण्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे निर्देश

May Raymond Luxury Ltd Labor : मे. रेमंड लक्झरी लि. या कंपनीमधून कमी केलेल्या कामगारांना कंपनीने पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय आठ दिवसांत घ्यावा, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले आहे.

यासंदर्भात कामगार मंत्री डॉ. खाडे (Labor Minister Dr. Suresh Khade) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचारी मा. न्यायालयाच्या ‘या’ निर्णयानुसार शासन सेवेत कायम होणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कामगार हा महत्वाचा घटक असल्याने मे. रेमंड लक्झरी कागल, जि. कोल्हापूर या कंपनीने कामगारांच्या भावना समजून घ्याव्यात. या कंपनीने कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेऊन त्यांना न्याय द्यावा.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय पाहा

May Raymond Luxury Ltd कंपनीने कामगारांना (Labor) कामावर घेण्याचा निर्णय आठ दिवसांत न घेतल्यास याबाबत कंपनीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय!

Leave a Comment