NMMC NHM Bharti : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत स्टाफ नर्स भरती सुरू!
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 43+ पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज सादर करू शकता.
भरतीसंबंधी माहिती
🔹 संस्था: नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
🔹 अभियान: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM)
🔹 एकूण जागा: 47 पदे
🔹 अर्जाची अंतिम तारीख: 17 फेब्रुवारी 2025
पदांचा तपशील
पदाचे नाव | अर्हता | एकूण पदे | मासिक वेतन |
---|---|---|---|
स्टाफ नर्स (महिला) | 12वी व विज्ञान शाखेत डिप्लोमा/B.Sc. Nursing | 44 | ₹20,000/- |
स्टाफ नर्स (पुरुष) | 12वी व विज्ञान शाखेत डिप्लोमा/B.Sc. Nursing | 03 | ₹20,000/- |
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत इतर पदांसाठी मोठी भरती!
राज्यातील ‘या’ कंत्राटी शिक्षकांना यापुढे नियुक्ती मिळणार नाही – कंत्राटी भरतीचा शासन निर्णय
आवश्यक कागदपत्रे
✅ शैक्षणिक प्रमाणपत्रे (१२वी, B.Sc Nursing/Diploma)
✅ नोंदणी प्रमाणपत्र (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल)
✅ ओळखपत्र (Aadhaar Card/PAN Card)
✅ जात प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गासाठी)
✅ जाहिरातीमध्ये नमूद इतर आवश्यक कागदपत्रे
मूळ जाहिरात व अर्जाचा नमूना येथे पाहा
अर्ज प्रक्रिया तपशील
📅 अर्ज सादर करण्याची तारीख: 3 फेब्रुवारी 2025 ते 17 फेब्रुवारी 2025
📍 ठिकाण : नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर, नवी मुंबई
🌐 अधिकृत संकेतस्थळ: nmmc.gov.in
सरकारी नोकरीची संधी! डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती!