DEIC Staff Nurse Selection List : दि. ०२.०९.२०२४ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जांनुसार आणि २७.११.२०२४ रोजी प्रसिध्द पात्र/अपात्र यादींवर प्राप्त हरकतींच्या तपासणीनंतर, Staff Nurse आणि Program Manager Public Health (DEIC) अंतिम निवड आणि प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.
निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे मुद्दे
✅ आरक्षण व संवर्गनिहाय अंतिम निवड यादी जाहीर
✅ निवड शासनाच्या अटी व शर्तींनुसार केली जाईल.
✅ निवड झालेल्या उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती
📍 महत्त्वाची तारीख आणि वेळ:
🗓 दि. ०५.०२.२०२५
⏰ सकाळी १०.३० वाजता
📌 ठिकाण: संबंधित कार्यालय (मूळ सूचना व यादी PDF लिंक खाली दिलेली आहे.)
BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती!
निवड झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी
📌 दि. ०५.०२.२०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता कार्यालयात उपस्थित राहावे.
📌 ₹१०० च्या बॉण्ड पेपरवर करारनामा सादर करावा.
📌 लहान कुटुंबाचा दाखला आणि पोलिस चारित्र्य पडताळणी दाखला सादर करावा.
📌 मूळ शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी आवश्यक
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध
सरकारी नोकरीची संधी! DBSKKV अंतर्गत 249 जागांसाठी जाहिरात
तपासणी पूर्ण झाल्यानंतरच नियुक्ती आदेश निर्गमित केले जातील. तसेच, अंतिम निर्णयाचा अधिकार निवड समितीकडे राखीव असेल. (DEIC Staff Nurse Selection List)
आरोग्य विभाग (NHM/NUHM) संदर्भात सर्व अपडेट : येथे पाहा
🎯 निवड झालेल्या उमेदवारांनी ही सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह वेळेवर उपस्थित राहावे.
🔗 अधिक माहितीसाठी: [मूळ सूचना व यादी PDF येथे पाहा]
अधिकृत वेबसाईट : https://nrhm.maharashtra.gov.in/