The Inside Story of Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमी वेळात सर्वाधिक लोकप्रिय ठरल्यामुळे या योजेनेबद्दल नुकतेच मुख्यमंत्री माननीय ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते ‘द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव (Dr. Anup Kumar Yadav) यांनी हे पुस्तक लिहिले असून अत्यंत कमी कालावधीत राबविण्यात आलेल्या या योजनेतील प्रत्येक टप्प्याचा ऊहापोह पुस्तकात करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट
लाडकी बहीण योजनेच्या ‘या’ 5 प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार
प्रकाशनाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महत्वाची अपडेट! लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या..