राष्ट्रीय आरोग्य व आयुष अभियान अंतर्गत ‘या’ पदासाठी थेट मुलाखत – जाहिरात, अर्जाचा नमूना डायरेक्ट लिंक – NHM Yoga teacher Recruitment

NHM Yoga teacher Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) व राष्ट्रीय आयुष अभियान (National AYUSH Mission) अंतर्गत योग शिक्षक (Yoga teachers) यांची निवड करणेसाठी थेट मुलाखत आयोजीत करण्यात आली आहे. याबाबतची सुचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

NHM Yoga teacher Recruitment

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद धाराशिव (Dharashiv) अंतर्गत जिल्हयातील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र साप्ताहिक योग सत्र घेण्यासाठी योग शिक्षक यांची निवड करण्यात येत आहे.

थेट मुलाखत (Walk in Interview) पदाचे नाव : योग शिक्षक (योग सत्रनिहाय)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जाहिरात, अर्जाचा नमूना डायरेक्ट लिंक

इतर जॉब्स : विविध पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात पाहाITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा

तालुका निहाय रिक्त पदांची संख्या –३८ (भुम-०४, धाराशिव-२९, कळंब-०३, लोहारा-०५, उमरगा-०६, परंडा-०४, तुळजापूर-०६, वाशी-१)

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष आरोग्य वर्धिनी केंद्र स्तरावर योग सत्र घेण्यासाठी (तालुका निहाय रिक्त पदांची संख्या-०२ कळंब-०१. तुळजापूर-०१) आहे.

या मानधन तत्वावरील योग शिक्षक पदासाठी थेट मुलाखत दि. ३१/१२/२०२४ रोजी आयोजीत करण्यात आली आहे. यामध्ये सकाळी १०.०० ते दु.०१. २० या वेळेत उपस्थित राहून कागदपत्र तपासणी केली जाणार आहे.

तरी इच्छुक योग शिक्षकांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह मुलाखतीस वेळेवर उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी व मार्गदर्शक सुचनांसाठी dharashiv.maharashtra.gov.inwww.zposmanabad.gov.in या संकतेस्थळावरुन माहिती घ्यावी.

आवश्यक कागदपत्रः अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्र, मान्यता प्राप्त विद्यापीठ/योग संस्थेचे योग पदवी/पदविका प्रमाणपत्र, शासकिय संस्थेमध्ये योग घेण्याचा अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र मुलाखत / कागदपत्र पडताळणीचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रुम नं. २१८, दुसरा मजला जिल्हा परिषद धाराशिव.

NHM Yoga teacher Recruitment
NHM Yoga teacher Recruitment

Leave a Comment