RTE Admission 2025-26 : महाराष्ट्र राज्यातील आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी यंदा डिसेंबर मध्ये प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांनी एन.आय.सी. (N.I.C) पुणे यांना परिपत्रक काढून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करणे बाबत सूचित केले आहे.
RTE Admission 2025-26
RTE प्रवेशासाठी शाळा नोंदणी (school registration) प्रवेश प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने दरवर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होते. ही प्रक्रिया डिसेंबरमध्येच सुरू करावी, अशी मागणी आप पालक युनियनने शिक्षण आयुक्तांकडे नुकतीच केली आहे.
त्यानुसार आता प्राथमिक शिक्षण संचालनालय यांनी दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी एन.आय.सी. (N.I.C) पुणे यांना शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे.
RTE Admission 2025-26 Time Table
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्व तयारी कार्यशाळा दि. १५ जानेवारी ऐवजी दि. १५ डिसेंबर व अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा दि. १० एप्रिल ऐवजी दि. १० मार्च असा बदल करण्यास शासनाची मान्यता निकाली आहे.
या वर्षाची ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश लॉटरीची जिल्हानिहाय यादी पाहा
शाळा नोंदणीची लिंक या तारखेपासून सुरू होणार?
तरी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे अनुषंगाने दि. १८-१२-२०२४ पासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करुन देण्याबाबत कळविण्यात आले आहे.
SSC GD अंतिम कट ऑफ निकाल 2024 येथे पाहा
मोफत टॅब योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी नाव पाहा
ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी यादी जाहीर, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा
800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक