Jawahar Navodaya Vidyalaya Admit Card 2025-26 : नवोदय विद्यालय समिती (NVS) ने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेसाठी JNVST चे प्रवेशपत्र जारी केले आहे.
NVS navodaya.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
Navodaya Exam Date 2025 : दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी Jawahar Navodaya Vidyalaya प्रवेश परीक्षा होणार आहे. नवोदय विद्यालय समिती (NVS) ने ऑक्टोबर 2024 मध्ये शैक्षणिक सत्र 2025-26 साठी इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी अर्ज स्वीकारले होते.
JNVST प्रवेश परीक्षा पॅटर्न 2025
इयत्ता पाचवीत (5 वीत) शिकणारे विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी मध्ये प्रवेश मिळेल.
या प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असते. ज्यामध्ये एकूण 80 प्रश्न, 100 गुणांसाठी विचारले जातात. यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित, भाषा चाचणी याविषयावर प्रश्न असतात.
आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ‘या’ तारखेपासून सुरू होणार
Jawahar Navodaya Vidyalaya Question Paper PDF
Jawahar Navodaya Vidyalaya Question Paper PDF Download Here
NMMS Hall Ticket Released Download Link
Jawahar Navodaya Vidyalaya Admit Card 2025-26
- सर्वप्रथम Jawahar Navodaya Vidyalaya Admit Card 2025-26 च्या Click Here To Download The Admit Cards For Class VI JNVST 2025 (Summer Bound) या लिंकवर जा. (https://cbseitms.rcil.gov.in/nvs/AdminCard/AdminCard?AspxAutoDetectCookieSupport=1) या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यानंतर Registration Number type करा.
- Date of birth Type करा.
- Captch code मधील प्रश्नाचे उत्तर Type करा.
- आपले Admit card download होईल.
Jawahar Navodaya Vidyalaya Admit Card – Direct Link
अधिकृत वेबसाईट : https://cbseitms.rcil.gov.in/nvs/
जवाहर नवोदय विद्यालयाची वैशिष्टे
जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारचे १००% अनुदान मिळणारे विद्यालय असून, ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण या विद्यालयात मोफत दिले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना अधिकचे प्राधान्य दिले जाते. ७५% जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५% जागा राखीव असतात. जवाहर नवोदय विद्यालय दरवर्षी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते.
- प्रत्येक जिल्ह्यात निवासी नवोदय विद्यालय उपलब्ध
- मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
- जवाहर नवोदय विद्यालयात मोफत शिक्षण दिले जाते. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
- मोफत बोर्डिंग निवास व्यवस्था
- NCC, Scouts & Guides and NSS उपलब्ध
- विद्यार्थ्यांच्या आवड व छंद (कौशल्य) नुसार शैक्षणिक तसेच सांस्कृतिक, खेळ इतर उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
- Promotion of Sports & Games Wide Cultural exchange through Migration Scheme
I want a paper of navodaya