मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची बदली झाली आहे. आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई या पदावर श्री. ब्रिजेश सिंह, भापोसे यांच्या जागी पुढील आदेश होईपर्यंत आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बदली केली आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निधी वितरित – शासन निर्णय जारी