Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Winning List | महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Winning List : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये यंदा राज्यात सरासरी 65.05 टक्के मतदान झाले होते, दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर झाला असून, https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/ या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर पक्ष, मतदार संघ निहाय निकाल जाहीर झाला आहे.

महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा – Live डायरेक्ट Link

विधानसभा निवडणूक निकाल पाहण्यासाठी खाली दिलेल्या Party Wise Results संपूर्ण यादी यावर क्लिक करून तुम्ही निकाल पाहू शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

General Election to Assembly Constituencies: Trends & Results November-2024 Maharashtra

Party Wise Results
PartyWonसंपूर्ण यादीTotal
Bharatiya Janata Party – BJP132येथे पाहा132
Shiv Sena – SHS57येथे पाहा57
Nationalist Congress Party – NCP41येथे पाहा41
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) – SHSUBT20येथे पाहा20
Indian National Congress – INC16येथे पाहा16
Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar – NCPSP10येथे पाहा10
Samajwadi Party – SP2येथे पाहा2
Jan Surajya Shakti – JSS2येथे पाहा2
Rashtriya Yuva Swabhiman Party – RSHYVSWBHM1येथे पाहा1
Rashtriya Samaj Paksha – RSPS1येथे पाहा1
All India Majlis-E-Ittehadul Muslimeen – AIMIM1येथे पाहा1
Communist Party of India (Marxist) – CPI(M)1येथे पाहा1
Peasants And Workers Party of India – PWPI1येथे पाहा1
Rajarshi Shahu Vikas Aghadi – RSVA1येथे पाहा1
Independent – IND2येथे पाहा2
Total288संपूर्ण यादी288

अधिक माहितीसाठी https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/ या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा – Live डायरेक्ट Link

Leave a Comment