Live Election Results : विधानसभा निवडणूक निकाल सर्वात आधी, सर्वात वेगवान निकाल ‘LIVE’ येथे पाहा

Live Election Results : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये यंदा राज्यात सरासरी 65.05 टक्के मतदान झाले असून, दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, सर्वात आधी सर्वात वेगवान निकाल LIVE (Maharashtra Live Election Results) तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.

विधानसभा निवडणूक निकाल सर्वात आधी, सर्वात वेगवान निकाल ‘LIVE’ येथे पाहा

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी केंद्रे आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 1 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 02 मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल, या प्रक्रियेदरम्यान, पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8:00 वाजता सुरू असून, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होणार आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय 288 विजयी उमेदवार यादी पाहा

विधानसभा निवडणूक निकाल सर्वात आधी, सर्वात वेगवान निकाल ‘LIVE’ येथे पाहा

अधिकृत वेबसाईट : https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/

मतमोजणी नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या

General Election to Assembly Constituencies
Bye Election to Parliamentary/Assembly Constituencies: Trends & Results November-2024
Results trends will start from 8:00AM on 23 rd November-2024

Leave a Comment