मतदार यादी डाउनलोड 2024 | Voter List Maharashtra 2024 Download

Voter List Maharashtra 2024 Download : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : बुधवार, दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील २८८ मतदारसंघात होणार मतदान होणार आहे. यासाठी तुमचे नाव गाव, शहर वार्ड किंवा प्रभागातील कोणत्या यादीत आहे, हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर तुम्ही तुमच्या गावाची किंवा शहराची मतदार यादी डाउनलोड (Matdar Yadi Download) करू शकता.

मतदार यादी डाउनलोड 2024

  1. सर्व प्रथम voters.eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर जा
  2. त्यानंतर Download Eroll यावर क्लिक करा
  3. आता तिथे Select State, Select District, Assembly Constituency, Select Language ही आवश्यक माहिती निवडा आणि Captcha कोड टाकून तुमच्या मतदार संघाचे नाव शोधा आणि डाउनलोड करा.

तुमच्या गाव/ शहर मतदार यादी येथे पाहा

मतदार यादीत तुमचं नाव पाहण्यासाठी ‘या स्टेप्स फॉलो करा

तुमचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही? हे पाहण्यासाठी तुम्ही https://voters.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर https://electoralsearch.eci.gov.in/ या ठिकाणी खालील तीन प्रकारे नाव पाहू शकता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  1. Search by EPIC
  2. Search by Details
  3. Search by Mobile

1) Search by EPIC : (EPIC) क्रमांकानुसार, जो तुमचा मतदार आयडी क्रमांक आहे. तो EPIC क्रमांक प्रविष्ट करा, आणि मतदार यादीत नाव शोधा

2) Search by Details वर्णनानुसार शोधा : तुमचं नाव, लिंग आणि जन्मतारीख किंवा वय प्रविष्ट करा आणि मतदार यादीत नाव शोधा

3) Search by Mobile : तुम्ही नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून तुमचं नाव देखील शोधू शकता. तुमची माहिती भरल्यानंतर, “शोध” वर क्लिक करा आणि मतदार यादीत नाव पाहा

तुमच्या गाव/ शहर मतदार यादी येथे पाहा

मतदानाला शासकीय सुट्टी, परिपत्रक पाहा

Leave a Comment