7th Pay Arrears : सातवा वेतन आयोगाचा ५ वा हप्ता फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत ऑनलाईन पद्धतीने अदा केला जाणार आहे. यासोबतच पूर्वीचे प्रलंबित १, २, ३ आणि ४ थे हप्ते अद्याप मिळाले नसतील, तर त्यांचाही समावेश केला जाणार आहे.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोगाचा ५ वा हप्ता मंजूर करण्यात आला आहे. तसेच सेवानिवृत्त, मयत आणि कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये (7th Pay Arrears) हप्ता अदा होणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गट विमा योजनेचे नवीन दर जाहीर!
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!
सदर प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून, याबाबत शालार्थ प्रणालीतून सर्व आवश्यक सुधारणा तातडीने करण्यासाठी महाआयटी, मुंबई यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील ‘या’ पदांना नवीन वेतनश्रेणी मंजूर – जाणून घ्या संपूर्ण माहिती!
सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता काही कारणास्तव अदा झाला नसेल, तर तो फेब्रुवारी २०२५ च्या वेतन देयकासोबत अदा करावा अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील त्रुटी निवारण करण्याकरीता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ!
